माफी योजना या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आले आहे . यादीत नाव असलेले सर्व शेतकरी बांधवना
प्रोत्साहन पर रक्कम मिळेल । आपल्या आधार नुसार आधार प्रामाणिकरणं केल्या नंतर अनुदानाची
रक्कम शेतकऱ्यांच्या सलग बँक खात्यात जमा केले जाणार .!! 50,000 अनुदान 5 वी यादी नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महत्वाची बातमी मिळाली आहे . नियमित परत फेड करणाऱ्या
शेतकऱ्यांना शासना मार्फत पन्नास हजार प्रोत्साहन पर रक्कम वाटप करण्यात येत आहे । या योजनेत आता
Pingback: शेतीच्या पिकावर कर्ज घेणाऱ्या शेतकऱयांसाठी आनंदाची बातमी - Digital News 20 %